१ कोटी ८१ लक्ष रु मंजूर झालेल्या बागणी जिल्हा परिषद मतदार संघातील विविध विकास कामांचा भूमिपूजन
- Rohit more
- Dec 2, 2023
- 1 min read

मा.खासदार धैर्यशील माने साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून १ कोटी ८१ लक्ष रु मंजूर झालेल्या बागणी जिल्हा परिषद मतदार संघातील विविध गावातील विकास कामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.यावेळी उपस्थित खा.धैर्यशील दादा माने,माजी मंत्री सदाभाऊ खोत,वाळवा तालुक्याचे युवानेते गौरव भाऊ नायकवडी,राहुल दादा महाडिक,विक्रम भाऊ पाटील,सागर मलगुंडे, स्वरूपराव पाटील. इतर अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




Komentar