हिंदुमुसलीम एकतेचे प्रतीक श्री सं शंभू आप्पा बुवाफन मठामध्ये आरोग्य शिबिरास उपस्थिती
- Rohit more
- Dec 7, 2023
- 1 min read
आज इस्लामपूर नगरीचे ग्रामदैवत हिंदुमुसलीम एकतेचे प्रतीक श्री सं शंभू आप्पा बुवाफन मठामध्ये डॉ सचिन संग्रुळकर जिया उर्फ बालम मोमीन समिउल्ला मोमीन मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सर्व रोग आरोग्य निदान शिबिर व तसेच रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले त्यावेळी हुतात्मा दूध संघाचे चेअरमन गौरव नायकवडी तसेच इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष जयवंत आबा पाटील मठाधिपती मिलिंद मठकरी भूषण वाकळे सुनीता माने मानव गवंडी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न.

आरोग्य शिबिरास उपस्थिती






Comments