top of page
Search

सातारा येथे नामदार मंत्र्यांची सदिच्छा भेट

  • Writer: Rohit more
    Rohit more
  • Dec 27, 2024
  • 1 min read


महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले व मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा पाटील यांची सातारा येथे सदिच्छा भेट घेतली यावेळी माझ्याबरोबर उमेश कानडे,राजाराम पाटील,श्रीपती बुवा पाटील,सुरेश जाधव,दीपक सोनवणे,विलास देवळेकर उपस्थित होते.

 
 
 

Comments


bottom of page