top of page
Search

वाळवा हुतात्मा चौक येथे सकल मराठा समाज बांधव दोन दिवसीय आमरण उपोषणास बसले होते.

  • Writer: Rohit more
    Rohit more
  • Nov 2, 2023
  • 1 min read

Gaurav Nayakwadi

आज वाळवा येथे,राज्यभर सुरू असलेल्या मराठा आरक्षण संदर्भात आंदोलन व मराठा योद्धा श्री.मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी वाळवा हुतात्मा चौक येथे सकल मराठा समाज बांधव दोन दिवसीय आमरण उपोषणास बसले होते. आज वाळवा तालुक्याचे युवा नेते मा. गौरव भाऊ नायकवडी यांनी भेट घेऊन आंदोलनास पाठिंबा दिला.


यावेळी- सरपंच संदेश कांबळे,माजी उपसरपंच पोपट तात्या अहिर, उमेश घोरपडे,राजेंद्र मुळीक, नंदु पाटील, उमेश कानडे, अर्जुन मंडले, पांडुरंग माळी, दिलीप आचरे,तौसीफ वलांडकर,व सर्व उपस्थित सकल मराठा समाज बांधव व इतर मान्यवर उपस्थित होते..


...एक मराठा लाख मराठा..

 
 
 

Comments


bottom of page