रणरागिणी महिला सोशल फाऊंडेशन,महाराष्ट्र राज्य संस्थेचा ६ वा वर्धापन दिन व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा २०२४
- Gaurav Nayakwadi Official
- Dec 29, 2024
- 1 min read




आज आष्टा येथे रणरागिणी महिला सोशल फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य संस्थेचा ६ वा वर्धापन दिन व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा २०२४ माझ्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. शरद (भाऊ) लाड चेअरमन क्रांती अग्रणी जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना लिः कुंडल प्रमुख उपस्तीथी मा.श्री.अण्णासाहेब शिंदे,मा.श्री.ऋषिकेश खारगे(सर),मा. श्री. पॅडी गजगेश्वर व सर्व फाउंडेशनचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.
.
Comments