पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन
- Rohit more
- Jul 15, 2024
- 1 min read

थोर स्वातंत्र्यसेनानी, धरणग्रस्तांचे आधारवड.. पाणी संघर्ष चळवळीचे उद्गाते.. प्रागतिक साहित्य, समाज आणि सांस्कृतिक चळवळीचे आश्रयदाते...!
पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांना जयंतीनिमित्त
विनम्र अभिवादन..!
Comments