डॉ. नागनाथआण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना 41 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ संपन्न.
- Rohit more
- Nov 1, 2023
- 1 min read

आज पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथआण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना लि.नागनाथआण्णा नगर वाळवा चा सन 2023-2024 चा 41 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ संपन्न झाला.
गेल्या 41वर्षात मिळवलेले अनेक उत्तम कार्यक्षमता पुरस्कार, विक्रमी साखर उतारा पुरस्कार, कामगारांना उंचाकी बोनस, साखर कारखान्यांनासाठी केलेला आयकर विरोधी लढा अशी अनेक मानांकने व 41वर्षाचा प्रवास डोळ्यासमोर आला.
यंदाचा गळीत हंगाम सर्व सभासद शेतकरी आणि कर्मचारी बांधवांसाठी अधिक समृद्धी घेऊन येणारा ठरावा हिच सदिच्छा...
आपला गौरव नायकवडी.

Great