धरणग्रस्त व चांदोली अभयारण्यग्रस्तांचा पहिला दसरा मेळावा
- Rohit more
- Oct 27, 2023
- 1 min read
दिनांक २५\१०\२०२३ रोजी महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेच्या वतीने वारणा धरणग्रस्त व चांदोली अभयारण्यग्रस्तांचा पहिला दसरा मेळावा विधानपरिषद आमदार मा.गोपीचंद पडळकर व युवा नेते माननीय गौरव भाऊ नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्साहात पार पडला.
यावेळी प्रमुख उपस्थित मा.भरत भाऊ पाटील,मा.वैभवदादा शिंदे,मुसा मुल्ला,श्रीपाती बुवा पाटील, श्रीकांत पाटील,राजाराम पाटील,उमेश कानडे, मारुती रेवले,ज्ञानदेव पवार, एम के पाटील,एकनाथ पाटील,राम सोनवणे,टी जी पाटील,दीपक सोनवणे,लक्ष्मण सावंत तसेच या मेळाव्यास जेष्ठ नागरिक, महिला, तरूणवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.




Comentários