top of page
Search

इरिगेशन फेडरेशनचा वतीने जिल्हाधिकारी मा.राजा दयानिधी साहेब यांना निवेदन दिले

  • Writer: Rohit more
    Rohit more
  • Oct 28, 2023
  • 1 min read

आज सांगली येथे इरिगेशन फेडरेशन च्या वतीने घेण्यात आलेल्या शासनाच्या सुलतानी आडमुठे धोरण विरोधात असणाऱ्या धडक मोर्चामध्ये सहभागी झालो.इरिगेशन फेडरेशनचा वतीने जिल्हाधिकारी मा.राजा दयानिधी साहेब यांना निवेदन दिले यावेळी माझ्यासह आमदार अरुण अण्णा लाड,सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन मा.आ.मानसिंग भाऊ नाईक,मा.आ.सुमन ताई पाटील व अनेक जेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.


Gaurav Nayakwadi

Gaurav Nayakwadi

Gaurav Nayakwadi

Gaurav Nayakwadi

Gaurav Nayakwadi

Gaurav Nayakwadi

Gaurav Nayakwadi

 
 
 

Comments


bottom of page