top of page
Search

आपल्या सर्वांचे दैवत आदरणीय पद्मभुषण क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या स्मारक टप्पा क्र. 2 च्या बांधकामाकरिता निधी मंजूर

  • Writer: Rohit more
    Rohit more
  • Aug 22, 2024
  • 1 min read

आपल्या सर्वांचे दैवत आदरणीय पद्मभुषण क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या स्मारक टप्पा क्र. 2 च्या बांधकामाकरिता मा. खासदार धैर्यशील माने दादा तसेच मा. गौरव भाऊ नायकवडी यांनी मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व युती शासन यांच्याकडे 3 कोटी 57 लाख रुपये इतक्या केलेल्या मागणीपैकी प्रथम "1 कोटी 55 लाख 80 हजार" इतका निधी मंजूर केल्याबद्दल...

मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार साहेब खासदार मा. धैर्यशील (दादा) माने साहेब तसेच महायुती सरकारचे

शतशः आभार...!

तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारात घरात न बसता राबलेल्या संकुलातील सर्व माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते कामगार धरणग्रस्त मतदार यांनी निवडणुकीमध्ये दिलेल्या योगदानामुळेच महायुतीचे सरकार आपल्या बाजूने सकारात्मक निर्णय घेत आहे तरी त्यांचे सर्वांचे मनःपूर्वक आभार..


पद्मभुषण क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी


 
 
 

Comentarios


bottom of page